कागज की कश्ती

         
kaagaj-ki-kashti,koshish,jeet,haar,struggle,help,motivation,success,life,life-story,struggle-story,win,loose,motivated,love,passion,dream,aim,goal
 

                कागज की कश्ती  


कागज की कश्ती में सपनो का भंडार लिए जाने हम कहा आ गए,
लहरो की चपेट में अंदरूनी इस भंवर मे टकराते हुए किनारे तक आ ही गए.
नौका जो दगमगायी दिल से एक आवाज आई,
अंधेरो को चीरणे शायद देखो उम्मीदो की रोशनी हे आई.

लहरो का कसूर क्या ??
हवा का रुख उन्हें जोड़ देता है,
हवा का कसूर क्या ??
प्रकृति का चलना उन्हें मोड़ देता है.
फिर कसूरवार कौन है ??
फितरत मेरी या मेरी करतूत,
जिम्मेदार कौन है ??
उल्फत मेरी या मेरा सलूख.

यही अनगिनत असमंजसो को फिरसे तकदीर से लड़ते देखा है,
मेरे भविष्य को उलझे वर्तमान से हरपल झगड़ते देखा है.
मेरी परछाई भी छु न सके जिस हसी मुकाम को,
उन उम्मीदों को कई दफा सरेआम जलते देखा है.

कभी घुटन कभी ज़हर लगती है,
हर सुबह अंधेरो में जैसे खोई लगती है.
जितनी मुश्किल जितनी सख्त है आज ज़िन्दगी,
जितने पर जीत भी उतनीही शानदार लगती है.

बस उम्मीद न हारो यही वक्त का पैगाम है,
जितना कठिन होगा संघर्ष उतनाही शानदार इनाम है.
यहा रातोरात बदलता है नशीब ऐ ग़ालिब,
अपनी क्षमता से तू बस हो जा वाकिफ.

                                       - ©केतन रमेश झनके


kaagaj-ki-kashti,hope,betrayal,life,motivation,struggle,success,happy,bad-times,survive,hungry,victory,ray,positive,win,loose,up-down,love,god,blame
Hope



तुझी आठवण

             

tujhi-athvan-premachi-gost,prem,premachi-gost,love-story,memories,couple,couple-goals,your-essence


                तुझी आठवण 


तुझ्या डोळ्यातून येणाऱ्या अश्रूं मध्ये कधी वाहून जावेसे वाटते,
तुझ्या गालावर येणाऱ्या हस्यांवर कधी घरटे करावेसे वाटते.
शब्दही माझे काफिर त्यांना तुझ्यातच रमावेसे वाटते,
लेखक मी अन माझी कविता तू, मला तुलाच लिहत रहावेसे वाटते.

सांग ना कधी माझ्या हृदयाच्या ठोक्यांना तुझीच गाणी का ती गातात,
सांग ना कधी माझ्या व्याकुळ डोळ्यांना तुलाच स्वप्नात का ते पाहतात.
उत्तर मिळाले तर आवर्जून सांग मला माझ्याच मनाचा गुंतावळा,
का मन गुंतत तुझ्यातच इतकं ? का तुझ्याशीच इतका जिव्हाळा ?

कधी दिसते तू पाखरांच्या थव्यात,
कधी दिसते तुळशीत घराच्या अंगणात.
कधी अलबेली वाहून नेणारी लाट,
कधी प्रकाशमय करणारी सुंदर पहाट.

पाऊस मी तू गारवा माझ्या जगातला,
तेजस मी तू विसावा तपत्या उन्हातला.
काळोख मी तू प्रकाश चंदेरी स्वप्नातला,
काळीज मी तू ठोका या हृदयातला.

प्रश्न तू गोड तुझाच करावा वाटतो मला अभ्यास,
तू oxygen माझे फक्त तुझ्या पाशीच माझा स्वास.

                                    - © केतन रमेश झनके


tujhi-athvan,premachi-gost,love,affair,memories,quality-time,affection,miss-you,dream,prem
tujhi-athvan



          जिव्हाळ्याच्या व्यक्तीची आठवण आली की मन अस्थिर होऊन जातं. कशातच मन रमत नाही, काहीच करू वाटत नाही. फक्त त्या व्यक्तीला भेटावं वाटते किंवा २शब्द बोलावे वाटतात. का इतकी निराळी असेल बरं ही आठवण ?? ●घरापासून लांब असतांना आई वडिलांची, भावा-बहिणींची.
●आयुष्यात एकटे असतांना मित्रा-मैत्रिनिंची, कुणावर प्रेम केले असेल तर त्या व्यक्तीची.
●तुम्ही सुखी असाल तर कधी काळी आलेल्या दुःखाची, तुम्ही दुःखी असाल तर कधीतरी येणाऱ्या सुखांची.
●सग्या-सोबतांसोबत घालवलेल्या क्षणांची, प्रेमात पल्लवित झालेल्या प्रेमाची आठवण येते.
आयुष्यात ज्या व्यक्तीशी तुमचा जास्त सहवास येतो त्या व्यक्ती कडून तुम्ही कळत नकळत काही न काही शिकत असतात. त्यांच्या आवडी-निवडी, बोली-भाषा, स्वभाव याचा तुमच्या आयुष्यावर खूप परिणाम होतो. जेव्हा तो हवा असलेला किंवा नको असलेला सहवास कुठेतरी कमी होतो किंवा नाहीसा होतो त्या व्यक्तीची आठवण येते.
tujhi-athvan,remember,educe,loveyou,missyou,hurt,heartbeat,heart,love,lovedose,revive,enshrine,cite,relive,bethink,kalji,mann,prem,pyar,yaad,teriyaad

          आपण भरपूर वेळा असं अनुभवलं असेल आपल्याला न आवडणारी एखादी वस्तू, व्यक्ती किंवा जागा नंतर आपल्याला आवडू लागते. नको असलेल्या त्या गोष्टीची नंतर ओढ लागते. जेव्हा त्या आवडी मागचं कारण तुमच्या आयुष्यातून दूर जाऊ लागते तेव्हा प्रत्येक क्षणी तुम्हाला आठवण येते त्या बदलाची, परिवर्तनाची. त्या मुळे जितकी गोड आणि सुखद एखादया साठी आठवण असू शकते तितकीच ती त्रासदायक आणि अस्थिर करणारी पण असू शकते. मनुष्याला विचार करण्याची क्षमता आहे म्हणून फक्त आठवण ही मनुष्यासाठीच मर्यादित नाही. प्राण्यांना तुम्ही कधी बघितले असेल खूप दिवसांनी जेव्हा त्यांच्यावर प्रेम करणारा व्यक्ती त्यांना पुन्हा भेटतो त्यांची अवस्था कशी होते. ते त्या व्यक्तीच्या अवतीभोवती चकरा मारतात त्यांच्या अंगावर उड्या मारतात. जसे काही लहान बाळ आपल्या आई-वडिलांना जवळ घेण्यास सांगत असेल.

Dear Comrade

            वंदन तुम्हा कराया शब्द हे पुरे नाही, कार्य हे तव जणांचे सोपी ही बात नाही. अवघड परिस्तिथीत ही कर्तव्य बाळगे जो, तुमच्यात ...